Growing Maharashtra’s dairy future, one harvest at a time.
महाराष्ट्राच्या दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देत-प्रत्येक हंगामासोबत प्रगती.
हर्षित सायलेजचा विश्वास सोपा आहे – उत्तम खाद्य म्हणजे अधिक दूध, निरोगी जनावरे आणि मजबूत शेतकरी.

पुण्याच्या छोट्या शेतातून महाराष्ट्रातील जनावरांच्या आहारापर्यंत
काही एकर मका आणि एकच वचन – गुणवत्तेशी कधीही तडजोड नाही – यापासून सुरुवात झाली. आज ते महाराष्ट्रातील 200+ भागीदार शेतकऱ्यांच्या विश्वासार्ह नेटवर्कमध्ये विकसित झाले आहे, जे देशभर उच्च दर्जाचा मुरघास पुरवतात.
आज अनेक डेअरी, गोशाळा आणि सहकारी संस्था सातत्यपूर्ण, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण पशुखाद्यासाठी हर्षित सायलेजवर विश्वास ठेवतात, जे दूध उत्पादन वाढवते आणि वर्षभर जनावरे निरोगी ठेवते.
👁️
Vision
महाराष्ट्रातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात विश्वासार्ह मुरघास पुरवठादार बनणे, ज्यामुळे दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम, फायदेशीर आणि टिकाऊ बनेल.
🎯
Mission
उच्च दर्जाचा, पौष्टिक आणि सातत्यपूर्ण मुरघास पुरवून शेतकऱ्यांना अधिक दूध उत्पादन, निरोगी जनावरे आणि चांगला नफा मिळविण्यात मदत करणे.
10+
Years of Trust
200+
Partner Farmers
5,000+
Tons Delivered
98%
Repeat Customers
About Owner

From Rural Roots to Social Entrepreneurship
Born into a rural farming family, I grew up closely connected to agriculture and the challenges faced by farmers. After graduating from a Government Agriculture College and spending 8 years with Reliance Industries, I gained strong professional discipline and global exposure.
Driven by a purpose beyond corporate success, I moved into entrepreneurship-starting services in Pune and later entering silage manufacturing in 2016. At a time when silage was largely unknown, we built trust through quality, ethics, and farmer engagement.
Today, we supply premium corn silage across multiple regions, support farmers with fair pricing, and contribute to society during crises. My journey continues with a focus on impact, sustainability, and community growth.
Our Impact on Farmers & Society
शेतकरी आणि समाजासाठी आमचा सहभाग
🌱 Farmer Training Programs
Empowering farmers with modern techniques for better productivity.
🤝 Support for Disabled Soldiers
Promoting agripreneurship among retired and disabled soldiers.
📈 Low-Cost High-Yield Guidance
Helping farmers achieve maximum production at minimum cost.
🌾 Millet Jatra and Gau Vigyan
Organizing initiatives to support farmers and dairy ecosystem.
Recognized for Impactful Work




Harshit Silage
Maharashtra’s trusted source for premium corn silage. Helping dairy farmers raise healthier cattle and produce more milk – one batch at a time.
महाराष्ट्रातील प्रीमियम मका मुरघासाचा विश्वासार्ह स्रोत. दुग्ध व्यवसायिकांना अधिक निरोगी जनावरे व जास्त दूध उत्पादन मिळवण्यासाठी मदत – प्रत्येक बॅचमध्ये गुणवत्ता हमी.
Contact
- Pune, Maharashtra, India
- +91 7083137711
- sales@harshitsilage.com
